History बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
“पूर्वीच्या पिढ्यांना विचार आणि त्यांचे पूर्वज काय शिकले ते शोधून काढ,
कारण आपण तर केवळ काल जन्माला आलो आहोत आणि आपण काही जाणत नाही, आणि पृथ्वीवरील आपले दिवस केवळ सावलीच आहे.
आपले पूर्वज तुला बोध करून सांगणार नाहीत काय? त्यांच्या सुज्ञतेचे शब्द ते पुढे आणणार नाहीत काय?