Skip to content

Goldsmith बद्दल बायबलमधील वचने: General references

2 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

  1. सोनारांपैकी मल्कीयाहने मंदिराच्या सेवकांच्या व व्यापार्‍यांच्या घरांपर्यंतच्या निरीक्षण वेशीपर्यंतच्या आणि कोपर्‍यावरील वरच्या कोठडीपर्यंतच्या कोटाची दुरुस्ती केली.

  2. इतर सोनारांनी आणि व्यापार्‍यांनी त्या कोपर्‍यापासून मेंढेवेशीपर्यंत कोटाची डागडुजी केली.