मुख्य मजकुरावर जा

Godly Fear बद्दल बायबलमधील वचने: Searching the Scriptures gives the understanding of

3 वचने · 50 पैलू

Searching the Scriptures gives the understanding of बद्दल वचने

  1. मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील, आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील,

  2. आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील,

  3. तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.