Skip to content

Fuel बद्दल बायबलमधील वचने

2 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तेव्हा मी त्या याजक व लेव्यांना सर्व यहूदीतर गोष्टींपासून शुद्ध करून घेतले. याजकांची व लेव्यांची कामे आणि प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या.

  2. वेदीसाठी वेळच्या वेळी लाकडे आणि अर्पणांची आणि हंगामातील प्रथम उपजाची अर्पणे पुरविली. हे माझ्या परमेश्वरा, मजवर प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा.