Fig Tree बद्दल बायबलमधील वचने: Jeremiah's parable of
Jeremiah's parable of बद्दल वचने
एका टोपलीमध्ये उत्तम, आधी पिकलेले अंजीर होते, परंतु दुसर्या टोपलीतले अंजीर मात्र खराब झालेले होते, इतके खराब की ते खाण्यास योग्य नव्हते.
तेव्हा याहवेहने मला विचारले, “यिर्मयाह, तुला काय दिसते?” मी उत्तर दिले. “अंजीर, काही जे चांगले आहेत ते अत्युत्तम आणि काही खराब, ते इतके खराब की खाण्यास अयोग्य.”