मुख्य मजकुरावर जा

Evil for Good बद्दल बायबलमधील वचने

2 वचने · 1 पैलू

"Evil for Good" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल, माझ्या शत्रूला विनाकारण लुबाडले असेल—

  2. तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत; माझा जीव मातीत तुडवो आणि माझे गौरव धुळीस मिळवो. सेला