मुख्य मजकुरावर जा

Converts बद्दल बायबलमधील वचने: »Stony ground«

2 वचने · 4 पैलू

"Converts" साठी शोधा

»Stony ground« बद्दल वचने

  1. खडकाळ जमिनीत पडलेले बी त्यांच्याप्रमाणे आहेत जे वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात.

  2. परंतु वचनामुळे संकटे आली किंवा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. त्यांना मूळ नसल्यामुळे, ते लवकर नाहीसे होतात.