मुख्य मजकुरावर जा

Congregation बद्दल बायबलमधील वचने: Those who were excluded from

3 वचने · 1 पैलू

"Congregation" साठी शोधा

Those who were excluded from बद्दल वचने

  1. जो भग्नांड आहे किंवा ज्याच्या लिंगाचा छेद झाला आहे त्याने याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.

  2. निषिद्ध विवाहबंधनापासून जन्मलेला अथवा त्यांच्या वंशातल्या अगदी दहाव्या पिढीपर्यंत कोणीही याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.

  3. तसेच दहाव्या पिढीनंतर कोणाही अम्मोनी अथवा मोआब्याने याहवेहच्या सभेत कधीही प्रवेश करू नये.