Conceit बद्दल बायबलमधील वचने 2 वचने · 1 पैलू "Conceit" साठी शोधा सर्व 2 General references 2 प्रमुख बायबल वचने लूक १८:११परूशी स्वतः उभा राहिला आणि प्रार्थना केली: ‘हे परमेश्वरा, मी तुमचे फार आभार मानतो, कारण मी इतर लोकांसारखा लुटारू, कुकर्मी, व्यभिचारी किंवा या जकातदारासारखा नाही.लूक १८:१२मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो, तसेच माझ्या मिळकतीचा दशांश देतो.’