मुख्य मजकुरावर जा

Cherubim बद्दल बायबलमधील वचने: In Ezekiel's vision of the temple

3 वचने · 21 पैलू

In Ezekiel's vision of the temple बद्दल वचने

  1. करूब व खजुरीची झाडे कोरली होती. एका खजुरीच्या झाडानंतर एक करूब कोरले होते. प्रत्येक करुबाला दोन मुखे होती:

  2. एका खजुरीच्या झाडाकडून मनुष्याचे मुख तर दुसर्‍या खजुरीच्या झाडाकडून सिंहाचे मुख, मंदिरात चोहीकडे ते कोरलेले होते.

  3. मुख्य दिवाणखान्याच्या भिंतींवर जमिनीपासून प्रवेशद्वाराच्या वरच्या भागापर्यंत करूब आणि खजुरीची झाडे कोरली होती.