मुख्य मजकुरावर जा

Chains बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 1 पैलू

"Chains" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. “ ‘साखळ्या तयार करा! कारण देश रक्तपाताने, आणि शहर हिंसेने भरले आहे.

  2. सर्वात दुष्ट राष्ट्रांना मी आणेन जे त्यांच्या घरांचा ताबा घेतील. बलवानाच्या गर्वाचा मी शेवट करेन, आणि त्यांची पवित्रस्थाने भ्रष्ट होतील.

  3. जेव्हा आतंक येतो, ते व्यर्थच शांतीचा शोध करतील.

  4. विपत्तीनंतर विपत्ती, आणि अफवांवर अफवा येतील. संदेष्ट्याकडून दृष्टान्ताचा शोध करतील, नियमशास्त्रातील याजकीय सूचना थांबतील, वडील लोकांच्या बोधप्रद मसलतीचा शेवट होईल.

  5. राजा शोक करेल, राजकुमार निराशेची वस्त्रे पांघरेल, आणि देशातील लोकांचे हात थरथर कापतील. त्यांच्या कृत्यांनुसार मी त्यांच्याशी वागेन, आणि त्यांच्या स्वतःच्या मापानुसार मी त्यांचा न्याय करेन. “ ‘तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”