Caldron बद्दल बायबलमधील वचने: In the temple
In the temple बद्दल वचने
त्यांनी भांडी, फावडे, चिमटे, शिंपडण्याची भांडी आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली.
रक्षक दलाच्या अधिकार्याने गंगाळे, अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी, वाट्या, दीपस्तंभे, आणि पेयार्पणासाठी वापरण्यात येणारी ताटे व पात्रे काढून घेतले—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते.