Backbiting बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?
ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;
जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही;