Astrology बद्दल बायबलमधील वचने: General reference
General reference बद्दल वचने
हे इस्राएलच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका.
याहवेह असे म्हणतात: “इतर राष्ट्रांचे मार्ग शिकू नका जरी त्यांच्यामुळे इतर राष्ट्रे भयभीत होतात, तरी आकाशाच्या चिन्हांनी तुम्ही भयभीत होऊ नका.