Architecture बद्दल बायबलमधील वचने: General references 2 वचने · 2 पैलू "Architecture" साठी शोधा सर्व 4 Figurative 2 General references 2 General references बद्दल वचने इब्री ३:३कारण ज्याप्रमाणे एखाद्या घर बांधणार्याला, घराला लाभणार्या मानापेक्षा अधिक मान प्राप्त होतो, त्याचप्रमाणे येशू हे मोशेच्या सन्मानापेक्षा अधिक सन्मानास पात्र ठरले आहेत.इब्री ३:४कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, परंतु सर्वकाही बांधणारे परमेश्वर आहे.