Apostates बद्दल बायबलमधील वचने: It is impossible to restore
It is impossible to restore बद्दल वचने
ज्यांना एकदा प्रकाश मिळाला होता, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे सहभागी झाले,
ज्यांनी परमेश्वराच्या उत्तम वचनांची रुची घेतली आणि येणार्या जगाच्या महान सामर्थ्याचा अनुभव घेतला,
जर त्यांचे पतन झाले तर त्यांना परत पश्चात्तापाकडे आणणे अशक्य आहे. ते परमेश्वराच्या पुत्राला पुन्हा एकदा क्रूसावर खिळतात आणि त्यांची सार्वजनिक नामुष्की करतात, यात त्यांचे नुकसान आहे.