मुख्य मजकुरावर जा

Anointing of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 8 पैलू

"Anointing of the Holy Spirit" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घालावीत. त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्याला अभिषेक करून पवित्र करावे.

  2. त्याच्या पुत्रांना आणून त्यांना झगे घालावे.

  3. जसा त्यांच्या पित्याला अभिषेक केला, तसाच त्यांनाही अभिषेक करावा, म्हणजे याजक म्हणून ते माझी सेवा करतील. त्यांचा हा याजकपणाचा अभिषेक पिढ्यान् पिढ्या चालू राहील.”

  4. तो माझा सेवक दावीद, मला मिळाला आहे; माझ्या पवित्र तेलाने मी त्याचा अभिषेक केला आहे.

  5. माझे बाहू त्याला स्थिर करतील; निश्चितच माझे हात त्याला बळकट करतील.

  6. त्याचे शत्रू त्याला पराजित करू शकणार नाहीत; किंवा दुष्ट लोक त्याला पीडणार नाहीत.

  7. मी त्याच्या शत्रूंना त्याच्यासमोर चिरडेन आणि त्याच्या विरोधकांना नष्ट करेन.