मुख्य मजकुरावर जा

Anna बद्दल बायबलमधील वचने: A devout widow.

2 वचने · 1 पैलू

"Anna" साठी शोधा

A devout widow. बद्दल वचने

  1. त्यावेळी हन्ना एक संदेष्टी होती, ती आशेर वंशातील फनूएलाची कन्या असून फार वयोवृद्ध होती. विवाहानंतर सात वर्षे ती तिच्या पतीबरोबर राहिली होती.

  2. आणि चौर्‍याऐंशी वर्षापर्यंत विधवा होती. तिने मंदिर कधीच न सोडता, रात्रंदिवस प्रार्थना व उपास करून परमेश्वराची आराधना केली.