Ai बद्दल बायबलमधील वचने: 2. A city of the Ammonites
2. A city of the Ammonites बद्दल वचने
“हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.