Jarmuth
31.7000, 34.9600 गूगल नकाशावर पाहा
Jarmuth चा उल्लेख असलेली वचने
म्हणून यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेकाने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीरकडे आपले निवेदन पाठवले.
तेव्हा अमोर्यांचे पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश व एग्लोन या नगरांचे राजे एकत्र आले व आपले सैन्य एकजूट करून गिबोन विरुद्ध त्यांनी आपले स्थान घेतले व त्यांच्यावर हल्ला केला.
मग त्या गुहेतून पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश आणि एग्लोन या नगरांच्या राजांना बाहेर काढण्यात आले.
यर्मूथचा राजा-एक, लाखीशचा राजा-एक,
यर्मूथ, अदुल्लाम, सोकोह, अजेकाह,
एन-रिम्मोन, सोराह, यर्मूथ,