Gennesaret
32.8500, 35.5000 गूगल नकाशावर पाहा
Gennesaret चा उल्लेख असलेली वचने
ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले.
ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तिथे लावली,
एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली.