Skip to content

Gamad

1 verse · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Gammadims

34.8500, 35.8500 गूगल नकाशावर पाहा

Gamad चा उल्लेख असलेली वचने

  1. आरवद व हेलेकच्या माणसांनी चहूकडून तुझ्या तटांचे रक्षण केले; गम्मादचे पुरुष तुझ्या बुरुजावर होते. त्यांनी त्यांच्या ढाली तुझ्या भिंतींवर चोहीकडे टांगल्या; त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.