मुख्य मजकुरावर जा

Bezek

2 verses

31.8900, 34.9500 गूगल नकाशावर पाहा

Bezek चा उल्लेख असलेली वचने

  1. जेव्हा यहूदाहने आक्रमण केले, याहवेहने कनानी आणि परिज्जी लोकांना त्यांच्या हातात दिले आणि त्यांनी बेजेक इथे दहा हजार लोकांचा वध केला.

  2. बेजेक इथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध युद्ध करून कनानी आणि परिज्जी लोकांचा नायनाट केला.