Sosthenes
Sosthenes चा उल्लेख असलेली वचने
त्यानंतर जमावाने सोस्थनेस या सभागृहाच्या पुढार्यास पकडले आणि न्यायालयासमोरच त्याला मार दिला; परंतु गल्लियोने तिकडे अजिबात लक्ष दिले नाही.
परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित होण्यासाठी बोलविलेला पौल आणि बंधू सोस्थनेस यांच्याकडून,