मुख्य मजकुरावर जा

Shamgar

2 वचने · 1 कुटुंब सदस्य

Shamgar चा उल्लेख असलेली वचने

  1. एहूदनंतर अनथाचा पुत्र शमगार आला, त्याने बैलाच्या अंकुशाने सहाशे पलिष्ट्यांना मारले. त्यानेही इस्राएलला वाचविले.

  2. “अनथाचा पुत्र शमगारच्या दिवसामध्ये, याएलच्या काळी राजमार्ग सुने पडले; प्रवाशांनी वळणाचा मार्ग वापरला.