मुख्य मजकुरावर जा

Nahath

3 वचने · 2 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Tohu, Toah

Nahath चा उल्लेख असलेली वचने

  1. एफ्राईम येथील डोंगराळ भागात रामाथाईम-सोफीम या गावात एलकानाह नामक एक मनुष्य राहत होता, जो यरोहामचा पुत्र होता, तो एलीहूचा पुत्र, तो तोहूचा पुत्र, तो सूफाचा पुत्र, तो एफ्राईम गोत्रातील होता.

  2. एलकानाहचा पुत्र सोफय, सोफयाचा पुत्र नहाथ, नहाथाचा पुत्र एलियाब,

  3. जो एलकानाहचा पुत्र, जो यरोहामाचा पुत्र, जो एलीएलचा पुत्र, जो तोहाचा पुत्र,