मुख्य मजकुरावर जा

Hephzibah

2 वचने · 2 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Hephzi-bah

"Hephzibah" साठी शोधा

Hephzibah चा उल्लेख असलेली वचने

  1. वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबाह होते.

  2. यापुढे तुला ते त्याग केलेली असे म्हणणार नाहीत, अथवा तुझ्या भूमीला ओसाड असे म्हणणार नाही. पण हेफसीबा हे तुझे नवे नाव असेल आणि तुझ्या भूमीला बिऊला म्हणतील; कारण याहवेहला तुझ्यामुळे आनंद होईल, आणि तुझी भूमी विवाहित होईल.