Henadad
Henadad चा उल्लेख असलेली वचने
परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाची सर्व देखरेख येशूआ व त्याचे बंधू व पुत्र, तसेच (यहूदाहचे वंशज) कदमीएल व त्याचे पुत्र, हेनादादचे पुत्र व नातेवाईक यांच्यावर सोपविली होती. हे सर्वजण लेवी होते.
लेवी: अजन्याहचा पुत्र येशूआ, हेनादादाचा पुत्र बिन्नुई, कदमीएल,