मुख्य मजकुरावर जा

Eliashib

3 वचने

Eliashib चा उल्लेख असलेली वचने

  1. मुख्य याजक एल्याशीब आणि इतर याजकांनी काम सुरू करून मेंढे वेस परत बांधली. ती समर्पित केली आणि तिला दारे लावली, हनानेल मनोऱ्यापासून शंभराचा बुरूज येथपर्यंत बांधकाम केले.

  2. त्यांच्या शेजारी जक्काईचा पुत्र बारूख होता. त्याने कोटाच्या वळणापासून थेट मुख्य याजक एल्याशीबच्या घराच्या दारापर्यंत उत्साहाने डागडुजी केली.

  3. त्याच्या शेजारी हक्कोसचा पुत्र उरीयाहचा पुत्र मरेमोथने एल्याशीबाच्या घराच्या दारापासून शेवटापर्यंतचा कोटाचा भाग दुरुस्त केला.