मुख्य मजकुरावर जा

Beor

2 वचने · 1 कुटुंब सदस्य

"Beor" साठी शोधा

Beor चा उल्लेख असलेली वचने

  1. बौराचा पुत्र बेला एदोमचा राजा झाला. त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

  2. इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: बौराचा पुत्र बेला; त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.