Azariah
Azariah चा उल्लेख असलेली वचने
योहानान यास अजर्याह झाला. अजर्याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे.
अजर्याहास अमर्याह, अमर्याहास अहीतूब झाला,
अहीतूब हा अमर्याहचा पुत्र होता. अमर्याह हा अजर्याहाचा पुत्र होता. अजर्याह हा मरायोथाचा पुत्र होता.