Skip to content

स्तोत्रसंहिता११७

सार्वत्रिक स्तुतीचे आवाहन

अहो सर्व राष्ट्रांनो, याहवेहची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो, त्यांचे गौरव करा.
कारण ते आमच्यावर परम प्रीती करतात; आणि याहवेहची विश्वसनीयता सर्वकाळ टिकते. याहवेहचे स्तवन करा.
Use arrow keys to navigate
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options