जखऱ्याह ८:४-५
४
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पुन्हा एकदा त्या नगरीतील परिपक्व वयाचे स्त्री व पुरुष यरुशलेमच्या रस्त्यांवर बसतील, प्रत्येकजण वयातीत असल्यामुळे आपल्या काठ्या टेकीत येतील,
५
आणि नगरातील रस्ते तिथे खेळणार्या मुलांनी व मुलींनी भरून जातील.”