Skip to content
प्रकटीकरण २:२६-२७

प्रकटीकरण २:२६-२७

२६
जे विजय मिळवितात व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करीत राहतात, त्यांना मी राष्ट्रांवर अधिकार देईन.
२७
आणि ते त्यांच्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवून मातीच्या पात्राप्रमाणे त्यांच्या ठिकर्‍या करतील;—
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options