Skip to content
स्तोत्रसंहिता ९८:४-६

सार्वत्रिक स्तुती व उपासनेचे आवाहन

स्तोत्रसंहिता ९८:४-६
४
अगे पृथ्वी, याहवेहकरिता अत्यानंदाने हर्षोल्लास कर, संगीतासह उचंबळून हर्षगीत गा;
५
वीणेवरील संगीताच्या साथीने याहवेहचे स्तवन करा, वीणेच्या तालात आणि गीतांच्या सुरात गा,
६
शिंगे आणि कर्णे हर्षनादाचा गजर करोत— याहवेह जे राजा आहेत, यांच्यापुढे आनंदाचा जयघोष करा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options