Skip to content
स्तोत्रसंहिता ९६:८-९

स्तोत्रसंहिता ९६:८-९

८
याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या.
९
त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा; त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो!
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options