Skip to content
स्तोत्रसंहिता ९६:११-१२

स्तोत्रसंहिता ९६:११-१२

११
आकाशे हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो; सागर व त्यातील सर्वकाही त्यांच्या गौरवाची गर्जना करोत.
१२
शेते व त्यातील सर्वकाही अति आनंदाने नाचू लागोत; वनातील सर्व झाडे हर्षाने गुणगान करो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options