Skip to content
स्तोत्रसंहिता ८८:१-२

स्तोत्रसंहिता ८८:१-२

एक गीत. कोरहाच्या पुत्रांची स्तोत्र रचना. संगीत निर्देशकाकरिता. माहालाथ लान्‍नोथ चालीवर आधारित. एज्रावंशी हेमानचा मासकील हे याहवेह, माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा, रात्रंदिवस मी तुमच्यापुढे आक्रोश करीत आहे;
माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहचो; माझ्या आरोळीकडे कान द्या.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options