Skip to content
स्तोत्रसंहिता ८७:७

आनंद व जीवनाचा उगम

स्तोत्रसंहिता ८७:७
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ७ दाखवत आहे.
४
“मी नोंद करेन की, राहाब आणि बाबिलोन हे देश माझे अस्तित्व मान्य करतात— पलेशेथ, सोर आणि कूश देखील असेच करतात— ते म्हणतील की, ‘हा सीयोनात जन्मलेला आहे.’ ”
५
खरोखर, त्या दिवसात सीयोनाबाबत म्हटले जाईल, “हा आणि तो सीयोनात जन्मलेला आहे, आणि प्रत्यक्ष देवाधिदेव या शहराला प्रस्थापित करतील.”
६
नागरिकांच्या नोंदवहीत याहवेह लिहितील: “याचा जन्म सीयोनात झाला आहे.” सेला
७
संगीत समारंभात ते गातील, “माझे सर्व झरे तुमच्यामध्येच आहेत.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options