Skip to content
स्तोत्रसंहिता ८५:१०-११

स्तोत्रसंहिता ८५:१०-११

१०
प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत; नीतिमत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
११
पृथ्वीतून विश्वसनीयता उदय पावत आहे, आणि स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options