मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ८५:१-३

देवाने पूर्वी केलेल्या सुटकेचे स्मरण

स्तोत्रसंहिता ८५:१-३
संगीत निर्देशकाकरिता. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. हे याहवेह, तुमच्या भूमीवर तुम्ही कृपा केली आहे; याकोबाचे ऐश्वर्य तुम्ही त्याला परत दिले आहे.
तुम्ही आपल्या लोकांच्या अपराधाची क्षमा केली आणि त्यांच्या पातकावर पांघरूण घातले. सेला
म्हणजेच तुमचा सर्व क्रोध शांत झाला आहे, तुमचा भडकलेला संताप आता शमला आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options