Skip to content
स्तोत्रसंहिता ८४:५-६

स्तोत्रसंहिता ८४:५-६

ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत, ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत.
ते बाका दरीतून जात असताना, ती त्यांना झर्‍यांचे स्थान होईल; शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options