Skip to content
स्तोत्रसंहिता ८१:६-७

देवाने निर्गमात केलेल्या सुटकेचे स्मरण

स्तोत्रसंहिता ८१:६-७
६
“आता मी त्यांच्या खांद्यावरील भार काढून टाकला आहे; मी त्यांचे हात भार्‍याच्या ओझ्यापासून मुक्त केले आहेत.
७
तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले; मेघगर्जनेतून मी तुला उत्तर दिले; मरीबाह येथे मी तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहिली. सेला

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.