Skip to content
स्तोत्रसंहिता ७४:३-७

स्तोत्रसंहिता ७४:३-७

या नगरीचा जो भयानक विध्वंस झाला आहे, त्यात तुम्ही चालत जा, शत्रूंनी पवित्रस्थानाची काय दुर्दशा केली आहे ती पाहा.
तुमच्या सभागृहात त्यांनी आपल्या रणगर्जना केल्या, आणि त्यांनी प्रमाण स्वरूप आपले ध्वज उभारले आहेत.
दाट वृक्षांना कुर्‍हाडीने उद्ध्वस्त करणार्‍या माणसांसारखे ते वागले.
त्यांनी कुर्‍हाडी आणि घण घेऊन सर्व कोरीव नक्षीकामांची मोडतोड करून तुकडे केले.
त्यांनी तुमच्या मंदिराला आग लावून ते जमीनदोस्त केले; त्यांनी तुमच्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options