Skip to content
स्तोत्रसंहिता ७३:२४-२६

स्तोत्रसंहिता ७३:२४-२६

२४
तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल, आणि त्यानंतर गौरवात तुम्ही माझा स्वीकार कराल.
२५
स्वर्गात तुमच्याशिवाय माझे कोण आहे? पृथ्वीवर तुमच्याएवढे प्रिय मला दुसरे कोणीही नाही.
२६
माझे शरीर व माझे हृदय खचेल, तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून सर्वकाळचा माझा वाटा आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options