Skip to content
स्तोत्रसंहिता ७२:१७-१९

स्तोत्रसंहिता ७२:१७-१९

१७
त्याचे नाव सर्वकाळ राहो, जोपर्यंत सूर्य आहे, त्याचे नाव वाढत जावो. सर्व राष्ट्रे त्याच्याद्वारे आशीर्वादित होवोत, आणि ते त्याला धन्य म्हणोत.
१८
इस्राएलाचे परमेश्वर, याहवेह धन्यवादित असोत, केवळ तेच महान कार्य करतात.
१९
त्यांच्या गौरवशाली नावाचे सदासर्वकाळ स्तवन होवो; सर्व पृथ्वी त्यांच्या गौरवाने भरो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options