Skip to content
स्तोत्रसंहिता ७२:१-४

राजाच्या नीतिमान राज्यासाठी प्रार्थना

स्तोत्रसंहिता ७२:१-४
शलोमोनाची गीत रचना हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व आणि राजपुत्रास नीतिमत्व प्रदान करा.
तो तुमच्या लोकांचा नीतीने न्याय करो, तुमच्या पीडितांचा न्यायनिवाडा न्यायीपणाने करो.
मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो, आणि डोंगर नीतिमत्वाची फळे उत्पादित करो.
तो लोकांमधील पीडितांचा बचाव करो आणि गरजूंच्या मुलांना वाचवो; तो जुलमीला चिरडून टाको.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options