Skip to content
स्तोत्रसंहिता ७१:१२-१४

स्तोत्रसंहिता ७१:१२-१४

१२
परमेश्वरा, माझ्यापासून दूर राहू नका, माझ्या परमेश्वरा, लवकर येऊन माझे साहाय्य करा.
१३
जे माझ्यावर आरोप लावतात ते लज्जित होऊन नष्ट होवोत; जे माझे वाईट करू इच्छितात त्यांना अपयश आणि अप्रतिष्ठा यांनी आच्छादून टाका.
१४
परंतु मी तर निरंतर आशा करीतच राहणार; मी तुमची अधिकाधिक स्तुती करेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options