Skip to content
स्तोत्रसंहिता ७:१५-१६

स्तोत्रसंहिता ७:१५-१६

१५
जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात ते स्वतःच त्यांनी खणलेल्या खड्ड्यात पडतात.
१६
त्यांच्या दुष्टाईने त्यांनाच शासन होते; त्यांची हिंसा त्यांच्याच डोक्यावर येऊन बसते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options