Skip to content
स्तोत्रसंहिता ६९:३०-३१

स्तोत्रसंहिता ६९:३०-३१

३०
मी परमेश्वराची स्तुती गीत गाऊन करेन आणि उपकारस्तुती करून त्यांचे गौरव करेन.
३१
यामुळे याहवेहला, बैलाच्या किंवा शिंगे आणि खुरे असलेल्या गोर्‍ह्याच्या यज्ञार्पणापेक्षा, अधिक आनंद होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options